Lyrics Dnyanoba Mauli Tukaram.lrc Shankar Mahadevan
[id: tzlrywgl]
[ar: Shankar Mahadevan]
[al: Dnyanoba Mauli Tukaram]
[ti: Dnyanoba Mauli Tukaram]
[length: 04:15]
[00:00.10](विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
[00:04.07](विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
[00:07.97](विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
[00:11.82](विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
[00:15.89](विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
[00:19.75](विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
[00:23.61](विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
[00:31.53]ओढ तुला भेटण्याची, पायी ठेऊ दे रे माथा
[00:39.31](विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
[00:43.38]ओढ तुला भेटण्याची, पायी ठेऊ दे रे माथा
[00:51.39]तुझ्या दर्शनाची आस, थांबाया लागले श्वास
[00:59.10]तूच करवीसी, तूच अनंता
[01:02.99]सावळ्या राया, माझ्या भगवंता
[01:07.12]पंढरीची माऊली तू…
[01:10.84]पंढरीची माऊली तू, सावळ्या हरी
[01:16.88]ज्ञानोबा माऊली तुकाराम
[01:20.86]ज्ञानोबा माऊली तुकाराम
[01:24.75]ज्ञानोबा माऊली तुकाराम
[01:28.43]
[01:51.91](व्रथ काशासी पाषाण मंदिरी)
[02:00.09](हरी नांदतो तुझ्या नित्य घरी)
[02:07.82](व्रथ काशासी पाषाण मंदिरी)
[02:11.98](हरी नांदतो तुझ्या नित्य घरी)
[02:15.95]दयाकरा, शांतीचा जेथे सुगंध दरवळतो
[02:22.62]तेथे हरी वास करितो
[02:26.52]तेथे हरी वास करितो
[02:30.52]तेथे हरी वास करितो
[02:35.59]तूच करवीसी, तूच अनंता
[02:39.47]सावळ्या राया, माझ्या भगवंता
[02:43.25]पंढरीची माऊली तू…
[02:47.24]पंढरीची माऊली तू, सावळ्या हरी
[02:53.01]ज्ञानोबा माऊली तुकाराम
[02:57.05]ज्ञानोबा माऊली तुकाराम
[03:01.01]ज्ञानोबा माऊली तुकाराम
[03:04.34]
[03:20.38](उभी पंढरी गाऊ दे मज गाथा)
[03:25.87](वसा घेतला मनी पंढरीनाथा)
[03:31.69](राहू आत अंतरी)
[03:34.34](दिसे पंढरी लोचणी आता)
[03:38.88](गुंतलो जरी चाललो तुझी)
[03:42.52](मज वाट दिसू दे आता)
[03:46.46](भेटलो जरी सावळा हरी)
[03:50.37](मज चरणी ठेऊ दे माथा)
[03:54.42](ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम)
[03:58.46](ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम)
[04:02.15](ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम)
[04:05.93](ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम)
[04:10.28]Year of Release: 2024