Lyrics Man Udhan Varyache.lrc Shankar Mahadevan
[id: pshkijjg]
[ar: Shankar Mahadevan]
[al: Mazi Gaani – Ajay-Atul]
[ti: Man Udhan Varyache]
[length: 04:39]
[00:06.97]मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते
[00:18.89]मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते
[00:30.69]मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे
[00:36.99]का होते बेभान, कसे गहिवरते
[00:42.62]मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे
[00:48.83]का होते बेभान, कसे गहिवरते
[00:54.48]मन उधाण वाऱ्याचे
[00:58.08]
[01:33.85]आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते
[01:39.94]हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुलते
[01:45.70]सावरते, बावरते, घडते, अडखळते का पडते
[01:51.89]कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते
[01:57.32]मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते
[02:03.58]अन् क्षणात फिरुनी आभाळाला भिडते
[02:09.55]मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे
[02:16.02]का होते बेभान, कसे गहिवरते
[02:21.41]मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे
[02:27.82]का होते बेभान, कसे गहिवरते
[02:33.59]मन उधाण वाऱ्याचे
[02:39.13]
[03:12.87]रुणझुणते, गुणगुणते, कधी गुंतते, हरवते
[03:18.85]कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते
[03:24.74]तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते
[03:30.81]कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते
[03:36.35]जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते
[03:42.40]भाबडे तरी भासांच्या मागून पळते
[03:48.58]मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे
[03:54.86]का होते बेभान, कसे गहिवरते
[04:00.48]मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे
[04:06.74]का होते बेभान, कसे गहिवरते
[04:12.48]मन उधाण वाऱ्याचे
[04:15.92]Year of Release: 2005